पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुशारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुशारी   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : बुद्धीने कुशल असण्याचा गुण.

उदाहरणे : आपल्या बुद्धिमत्तेने त्याने यश संपादन केले.

समानार्थी : बुद्धिकौशल्य, बुद्धिमत्ता, हुषारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Intelligence as manifested in being quick and witty.

brightness, cleverness, smartness
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : ज्ञानाचा नेमका आणि प्रसंगोचित वापर करण्याची क्षमता.

उदाहरणे : हा प्रसंग त्याने आपल्या चातुर्याने निभावला.

समानार्थी : चतुराई, चातुर्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चतुर होने की अवस्था, गुण या भाव।

उसने चतुराई से उत्तर दिया।
चतुराई, चातुरी, चातुर्य, चातुर्य्य, चालाकी, जोग, योग, होशियारी

The intellectual ability to penetrate deeply into ideas.

astuteness, deepness, depth, profoundness, profundity
३. नाम / अवस्था

अर्थ : खूप श्रमामुळे कमी झालेली शक्ती भरून येण्याची क्रिया.

उदाहरणे : पन्हे घेतल्यामुळे तकवा आला.

समानार्थी : उभारी, तकवा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.