पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हूक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग
    नाम / सामान्यनाम

अर्थ : फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी.

उदाहरणे : माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले.

समानार्थी : आंकडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फल तोड़ने की लग्गी के सिरे पर बँधी छोटी सी लकड़ी।

माली अंकुसी में आम फँसाकर तोड़ रहा है।
अंकुसी

A mechanical device that is curved or bent to suspend or hold or pull something.

claw, hook
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.

उदाहरणे : त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.

समानार्थी : आकडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई चीज फँसाने या टाँगने आदि के लिए बना हुआ लोहे आदि का टेढ़ा काँटा।

उसने गिरे हुए कपड़े को अँकुसी से उठाया।
अँअड़ी, अँकड़ी, अँकसी, अँकुड़ा, अँकुसी, अंकसी, अंकुड़ा, अंकुसी, आँकड़ा, आँकुड़ा, आंकड़ा, कँटिया, कंटिया, लकसी, हुक

A mechanical device that is curved or bent to suspend or hold or pull something.

claw, hook

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.