पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हेंदोलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हेंदोलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : पाण्याच्या लाटांमध्ये झोके घेत हलणे किंवा पुढे सरकणे.

उदाहरणे : समुद्रात बोटी हेलकावत होत्या

समानार्थी : डुलणे, डोलणे, हेंदकाळणे, हेंदोवणे, हेलकावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी की लहरों में झोंका खाते हुए बढ़ना या हिलना।

समुद्र में नावें लहरा रही हैं।
लहराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.