सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.
उदाहरणे : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.
समानार्थी : गुप्तचर, गुप्तहेर, जासूद, टेहळ्या, हरकारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।
अर्थ : गुप्तहेराशी संबंधित किंवा गुप्तहेराचा.
उदाहरणे : मला गुप्तहेर कथा वाचायला खूप आवडतात.
समानार्थी : गुप्तहेर, रहस्य
स्थापित करा