पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हॉटेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हॉटेल   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पैसे दिले असता जेवण मिळते ते ठिकाण.

उदाहरणे : या खाणावळीत शाकाहारी जेवण मिळते.

समानार्थी : खाणावळ, भोजनालय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ पका हुआ भोजन मिले।

हमनें शाकाहारी भोजनालय में भोजन किया।
भोजनालय, रेस्टरांट, रेस्टरान्ट, रेस्टोरेंट, रेस्टोरेन्ट, रेस्तरा, रेस्तराँ, रेस्तरां, रेस्त्रां, होटल, होटेल

A building where people go to eat.

eatery, eating house, eating place, restaurant
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : यात्रेकरूंना भाड्याने राहण्याची, खाण्याची इत्यादिंची व्यवस्था असते असे ठिकाण.

उदाहरणे : एका रात्रीसाठी आम्ही एका हॉटेलात थांबलो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह आवास जहाँ किराए पर यात्रियों के ठहरने, खाने आदि की व्यवस्था हो।

रात बिताने के लिए हमलोग एक छोटे होटल में ठहरे।
होटल, होटेल

A building where travelers can pay for lodging and meals and other services.

hotel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.