पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील होम गार्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : भारतातील स्थानिक पातळीवरील शांतता आणि सुरक्षितता ह्यांकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने तयार केलेली निमलष्करी स्वरूपाची संघटना.

उदाहरणे : अपघाताच्या ठिकाणी गृहरक्षकदलाच्या जवानांनी तातडीची मदत पोहोचवली.

समानार्थी : गृहरक्षकदल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का अर्धसैनिक संगठन जो स्वतंत्र भारत में स्थानीय शांति और सुरक्षा के उद्देश्य से बनाया गया है।

गणतंत्र दिवस के अवसर पर गृहरक्षक दल की भी तैनाती की गयी है।
गृहरक्षक दल, होम गार्ड, होमगार्ड

A volunteer unit formed to defend the homeland while the regular army is fighting elsewhere.

home guard

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.