पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील होल्डर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

होल्डर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विजेचा दिवा पेटवण्यासाठी ज्या उपकरणात तो बसविला जातो ते उपकरण.

उदाहरणे : श्याम होल्डरमध्ये विजेचा दिवा बसवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उपकरण जिसमें जलने के लिए बल्ब लगा होता है।

श्याम होल्डर में दूधिया बल्ब लगा रहा है।
होल्डर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.