पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये

अर्थ : कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

वाक्य वापर : ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाणे सुरु केल्यास भविष्यात आपलेच नुकसान होते.
संजयला ऊस गोड लागला की तो मुळासकट खाण्याची सवय होती.