पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - एका पिसाने मोर होत नाही

अर्थ : किरकोळ यशाने हुरळून जाणे.

वाक्य वापर : एका पिसाने मोर बनण्याची स्वप्ने पाहिल्यास स्वप्नभंग निश्चित असतो. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयामुळे सुहासला एका पिसाचा मोर झाल्यासारखेच वाटत होते.