पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - एका माळेचे मणी

अर्थ : सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.

वाक्य वापर : आमच्या शेजारच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकाच माळेचे मणी आहेत.
सर्व राजकीय पक्ष म्हणजे एकाच माळेचे मणी असतात.