पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये

अर्थ : दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.

वाक्य वापर : त्या गुन्हेगार भावंडांचे एकंदरीत वर्तन म्हणजे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारले अशा प्रकारचेच होते.