पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकडा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.

उदाहरणे : दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.

समानार्थी : अंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शून्य से नौ तक की संख्या में से कोई एक।

शून्य अंक का आविष्कार आर्यभट्ट ने किया था।
अंक, अङ्क, संख्या

One of the elements that collectively form a system of numeration.

0 and 1 are digits.
digit, figure
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संख्येचे गणितातील चिन्ह.

उदाहरणे : ०,१,२,३,४,५,६,७,८,९ हे आकडे आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संख्या का चिह्न।

०,१,२,३,४,५,६,७,८,९ ये अंक हैं।
अंक, अङ्क, अदद, संख्या

A symbol used to represent a number.

He learned to write the numerals before he went to school.
number, numeral
३. नाम / भाग

अर्थ : बाकदार टोक.

उदाहरणे : त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.

४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा.

उदाहरणे : तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले

५. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.

उदाहरणे : खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते

समानार्थी : नांगी

६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.

उदाहरणे : त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.

समानार्थी : हूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई चीज फँसाने या टाँगने आदि के लिए बना हुआ लोहे आदि का टेढ़ा काँटा।

उसने गिरे हुए कपड़े को अँकुसी से उठाया।
अँअड़ी, अँकड़ी, अँकसी, अँकुड़ा, अँकुसी, अंकसी, अंकुड़ा, अंकुसी, आँकड़ा, आँकुड़ा, आंकड़ा, कँटिया, कंटिया, लकसी, हुक

A mechanical device that is curved or bent to suspend or hold or pull something.

claw, hook
७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू वा लाकूड ह्यांना बाक देऊन बनविलेला भिंतीत मारायचा खिळा.

उदाहरणे : आकड्यावर कपडे टांगले आहेत.

समानार्थी : आंकडा, आकडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुड़ी हुई काँटी।

रोहन ने कपड़ा टाँगने के लिए दीवार में जगह-जगह अँकुड़ियाँ ठोकीं।
अँकुड़ी
८. नाम / समूह

अर्थ : ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह.

उदाहरणे : हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तथ्यों का संग्रह जिससे निष्कर्ष निकाला जा सकता है।

डेटा के आधार पर पुलिस अपराधी तक पहुँचने में कामयाब रही।
ये डेटा पिछले दशक में हुई जनसंख्या वृद्धि को दर्शा रहे हैं।
डाटा, डेटा

A collection of facts from which conclusions may be drawn.

Statistical data.
data, information

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.