पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एव्हरेस्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : भारतातील हिमालय पर्वतावरील एक सर्वांत उंच शिखर.

उदाहरणे : जुंको तापेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला आहे.

समानार्थी : एवरेस्ट, माऊंट एवरेस्ट, माऊंट एव्हरेस्ट

हिमालय का एक शिखर जो दुनिया का सबसे ऊँचा पर्वत शिखर है।

जुंको तापेई एवरेस्ट पर चढ़नेवाली पहली महिला पर्वतारोही हैं।
एवरेस्ट, एव्हरेस्ट, माउंट एवरेस्ट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.