पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओढा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओढा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.

उदाहरणे : अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले

समानार्थी : कल, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य

एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।

पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।
लगन

A strong liking.

My own preference is for good literature.
The Irish have a penchant for blarney.
penchant, predilection, preference, taste
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फोड इत्यादींवर लावायचा औषधी द्रव्यांचा ठेचा.

उदाहरणे : गळवावर वैद्याने झाडपाल्याचा लेप लावला

समानार्थी : लेप

घाव पर लगाया जाने वाला औषध का लेप।

वह घाव पर किसी औषध का लेप लगा रहा है।
आलेप, लेप
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र.

उदाहरणे : गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.

४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह.

उदाहरणे : वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.