अर्थ : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
उदाहरणे :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
समानार्थी : गुरचरण, गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.