पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जून शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जून   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी वर्षाचा सहावा महिना.

उदाहरणे : जून महिन्यात पावसाळ्याला सुरवात होते

अंग्रेजी वर्ष का छठवाँ महीना जो तीस दिन का होता है।

जून के महीने में मुम्बई में मानसून आ जाता है।
जून

The month following May and preceding July.

june

जून   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / स्पर्शदर्शक

अर्थ : कोवळीक जाऊन कठीणपणा आलेला.

उदाहरणे : ही फांदी जून आहे.

समानार्थी : निबर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.