पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टायर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टायर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चाकाभोवती लावलेले रबराचे वेष्टण.

उदाहरणे : माझ्या सायकलीचे दोन्ही टायर झिजले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहिए के चारों ओर लगा हुआ रबर का बाह्य आवरण।

मेरी साइकिल के दोनों टायर घिस गए हैं।
टायर

Hoop that covers a wheel.

Automobile tires are usually made of rubber and filled with compressed air.
tire, tyre

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.