अर्थ : लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य.
उदाहरणे :
देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A large hemispherical brass or copper percussion instrument with a drumhead that can be tuned by adjusting the tension on it.
kettle, kettledrum, timpani, tympani, tympanumअर्थ : एक प्रकारचे मोठे ढोलके.
उदाहरणे :
इदग्याच्या दिवशी तो नगारा वाजवत होता.
समानार्थी : ढक्का
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan