पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेत्रपेढी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या संस्थेत माणसांचे काढून घेतलेले डोळे जतन करून ठेवण्याची अगर गरजेनुसार पुरवण्याची व्यवस्था असते ती पेढी.

उदाहरणे : नेत्रपेढीत ठेवलेले डोळे एका महिन्याच्या आत दुसर्‍या व्यक्तीला लावावे लागतात.

वह स्थान जहाँ किसी हाल के मरे हुए व्यक्ति की आँखे निकालकर सुरक्षित रखी जाती हैं और आवश्यकता पड़ने पर किसी को दी जाती हैं।

दान किए हुए नेत्र नेत्र बैंक में सुरक्षित रखे जाते हैं।
आई बैंक, नेत्र बैंक, नेत्र-बैंक

A place for storing and preserving corneas that are obtained from human corpses immediately after death. Used for corneal transplantation to patients with corneal defects.

eye bank

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.