पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कापड ,कागद इत्यादी वस्तूंना चीर पडणे किंवा त्यांचे दोन वा अधिक भाग होणे.

उदाहरणे : खिळ्यात अडकून काकूंची साडी फाटली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पोली वस्तु में इस प्रकार दरार पड़ जाना जिससे उसके अंदर तक दिखाई देने लगे।

उसका झोला फट गया और सारा समान रास्ते में बिखर गया।
फटना
२. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे.

उदाहरणे : खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले

समानार्थी : आंबणे, नासणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूध, खून जैसे गाढ़े द्रव पदार्थ में ऐसा विकार होना जिससे उसका सार भाग अलग और पानी अलग हो जाय।

गर्मी के दिनों में दूध अक्सर फटता है।
फटना

Go sour or spoil.

The milk has soured.
The wine worked.
The cream has turned--we have to throw it out.
ferment, sour, turn, work
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : (लाक्षणिक)मन किंवा हृदयावर असा आघात बसणे की पूर्वीसारखी सामान्य अवस्था न राहणे.

उदाहरणे : भावाच्या दुर्व्यवहाराने माझे काळीज फाटले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाक्षणिक रूप में, मन या हृदय पर ऐसा आघात लगना कि उसकी पहले वाली साधारण अवस्था न रह जाय।

भाई के दुर्व्यवहार से चित्त फट गया।
फटना
४. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखादी वस्तू किंवा गोष्टीचे आपल्या सामान्य अवस्थेत न राहता विकृत अवस्थेत येणे किंवा विकृत होणे.

उदाहरणे : ओरडून ओरडू माझा आवाज फाटून गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज या बात का अपनी साधारण अवस्था में न रहकर विकृत अवस्था में आना या होना।

चिल्ला-चिल्ला मेरी आवाज़ फट गई है।
फटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.