सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
उदाहरणे : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
समानार्थी : खुपणे, घुसणे, टोचणे, रुतणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
अर्थ : एखादी गोष्ट मनाला बरी न वाटणे वा ती नडणे.
उदाहरणे : तिची वागणूक मला खटकली.
समानार्थी : खटकणे, नडणे
अर्थ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
उदाहरणे : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
समानार्थी : खुपणे, टोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
अर्थ : एखाद्या अणुकुचीदार शस्त्राने कान, नाक इत्यादीला भोक पाडण्याची क्रिया.
उदाहरणे : कानातले घालण्यासाठी टोचणी करावी लागते.
समानार्थी : टोंचणी, टोचणी, वेधन
छेद करने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
स्थापित करा