पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोजगार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोजगार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.

उदाहरणे : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.

समानार्थी : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, पेशा, व्यवसाय

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : मजुराला कामाचा मोबदला म्हणून दैनंदिन मिळणारी ठराविक रक्कम.

उदाहरणे : तुला किती रोजगार मिळतो?

समानार्थी : मजुरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मजदूर को मिलनेवाला पारिश्रमिक।

वह प्रतिदिन सौ रूपए मजदूरी लेता है।
उजरत, मजदूरी, मज़दूरी, मजूरी

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.