पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वळण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वळण   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण.

उदाहरणे : पुढल्या वळणाजवळ शाळा आहे

समानार्थी : मोड, वाकण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ से रास्ता किसी ओर को मुड़ता हो।

आगे के मोड़ से यह रास्ता सीधे समुद्र की ओर जाता है।
घुमाव, मोड़

Curved segment (of a road or river or railroad track etc.).

bend, curve
२. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : एखादे कार्य, घटना इत्यादीची जिथून दिशा बदलते असे स्थान.

उदाहरणे : येथून कथेने एक नवीन वळण घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ से किसी कार्य, घटना आदि की दिशा परिवर्तित होती है।

यहाँ से कहानी एक नया मोड़ लेती है।
मोड़

A movement in a new direction.

The turning of the wind.
turn, turning

अर्थ : वागण्याची रीत.

उदाहरणे : आईने त्याला चांगले वळण लावले.

४. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : रस्त्याचा घुमाव किंवा वळण.

उदाहरणे : ह्या रस्त्यात खूप वळणे लागतील.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रास्ते का घुमाव-फिराव।

इस रास्ते में बहुत चक्कर पड़ेगा।
चक्कर

The property possessed by the curving of a line or surface.

curvature, curve
५. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : चित्र काढण्याची, एखादे विशिष्ट स्थान अथवा परंपरा ह्यांची शैली.

उदाहरणे : हे राजस्थानी वळण सुंदर आहे.

समानार्थी : ढंग, ढब, शैली, हात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्र अंकित करने की किसी विशेष स्थान या परम्परा की शैली।

यह राजस्थानी क़लम है।
कलम, क़लम
६. नाम / भाग

अर्थ : एखादी वस्तू जेथे वळते ते ठिकाण.

उदाहरणे : तारेच्या वळणावर एक पाल आहे.

समानार्थी : बाक, वक्रता, वांकण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ से कोई वस्तु मुड़ती है।

तार के मोड़ पर एक छिपकली बैठी है।
अवारी, मोड़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.