पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संस्कारित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संस्कारित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.

उदाहरणे : बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.

समानार्थी : संस्कृत

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : संस्कार असलेला.

उदाहरणे : सीता एक सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी आहे.

समानार्थी : संस्कारी

संस्कार पाया हुआ या संस्कार से पूर्ण।

सीता सुन्दर, सुशिक्षित और संस्कारी लड़की है।
संस्कारी

Socially correct in behavior.

mannerly, well-mannered

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.