पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साधा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अलंकृत नसलेला.

उदाहरणे : अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.

समानार्थी : अनलंकृत

जो अलंकृत न हो।

अनलंकृत वेशभूषा के बाद भी साध्वी का चेहरा दमक रहा था।
अनलंकृत, अनसजा, अमंडित, अलंकारहीन, अविभूषित

Lacking embellishment or ornamentation.

A plain hair style.
Unembellished white walls.
Functional architecture featuring stark unornamented concrete.
bare, plain, spare, unembellished, unornamented
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सरळ वृत्तीचा.

उदाहरणे : आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.

समानार्थी : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, सरळ, साधाभोळा

Lacking in sophistication or worldliness.

A child's innocent stare.
His ingenuous explanation that he would not have burned the church if he had not thought the bishop was in it.
ingenuous, innocent
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : छानछोकीचा नाही असा.

उदाहरणे : मला साधी राहणी आवडते.

बिना विशेष आडंबर या बनावट का।

बाबा आमटे सादा जीवन जीते हैं।
सादा, साधारण, सामान्य, सिंपल, सिम्पल
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रंग न दिलेला.

उदाहरणे : पूर्वी विधवा साधे कपडे वापरत.

समानार्थी : न रंगविलेला

बिना रंगा हुआ।

विधवाएँ सादे कपड़े पहनती हैं।
अनराता, सादा

Lacking patterns especially in color.

plain, unpatterned

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.