अर्थ : विषारी प्राण्याने वा कीटकाने चावण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							मधमाशीचा दंश फार वेदनादायी असतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जिथे दंश झाला आहे ते स्थान.
							उदाहरण : 
							श्वेता दंशावर मलम लावते आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : साप, विंचू इत्यादी प्राण्यांच्या चावण्याने किंवा डंखाने होणारा घाव.
							उदाहरण : 
							दंश निळा पडला आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :