अर्थ : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
							उदाहरण : 
							पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
							
पर्यायवाची : टाकणे
अर्थ : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
							उदाहरण : 
							नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पडेल असे करणे.
							उदाहरण : 
							त्याने धक्का देऊन मला पाडले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.