अर्थ : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.
							उदाहरण : 
							त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीशी, चर्चेशी वा घटनेशी संबंधित माणूस ज्याला उद्देशून बोलले जाते. भाग.
							उदाहरण : 
							त्या चर्चेचा लक्ष्य मीच होतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यावर आक्षेप घेतला जातो तो.
							उदाहरण : 
							सगळ्यांचे लक्ष्य तोच होता
							
पर्यायवाची : आक्षेपार्ह
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.
							उदाहरण : 
							गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.
							
पर्यायवाची : उद्दिष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :