अर्थ : आर्द्रता,ओलावा वगैरे आकर्षून घेणे.
उदाहरण :
स्पंज पाणी शोषतो.
पर्यायवाची : शोषणे, शोषून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पातळ पदार्थ मुखाद्वारे गळ्याखाली उतरविणे.
उदाहरण :
मी रोज आठ भांडे पाणी पिते.
पर्यायवाची : प्राशन करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पिण्याचे काम.
उदाहरण :
दारू पिण्यामुळे मोहन आणि सोहनमध्ये भांडण झाले.
अन्य भाषाओं में अनुवाद :