पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनलंकृत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनलंकृत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अलंकृत नसलेला.

उदाहरणे : अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.

समानार्थी : साधा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अलंकृत न हो।

अनलंकृत वेशभूषा के बाद भी साध्वी का चेहरा दमक रहा था।
अनलंकृत, अनसजा, अमंडित, अलंकारहीन, अविभूषित

Lacking embellishment or ornamentation.

A plain hair style.
Unembellished white walls.
Functional architecture featuring stark unornamented concrete.
bare, plain, spare, unembellished, unornamented

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.