पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपयश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपयश   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / मारक घटना

अर्थ : एखाद्या गोष्टीत यश न मिळण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : माणसाला आपली हार स्वीकारताच येते असे नाही.

समानार्थी : पराजय, पराभव, पाडाव, बीमोड, मात, शिकस्त, हार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पराजित होने की अवस्था या भाव।

इस चुनाव में उसकी हार निश्चित है।
चुनाव में उसको पराजय हाथ लगी।
अजय, अजै, अनभिभव, अभिभव, अभिभूति, अभिषंग, अभिषङ्ग, अवगणन, अवजय, अवज्ञा, अवसाद, असफलता, आपजय, आवर्जन, पराजय, पराभव, परिभाव, परीभाव, प्रसाह, भंग, भङ्ग, मात, विघात, शिकस्त, हार

An unsuccessful ending to a struggle or contest.

It was a narrow defeat.
The army's only defeat.
They suffered a convincing licking.
defeat, licking
२. नाम / अवस्था

अर्थ : यश न मिळण्याचा भाव.

उदाहरणे : अपयश पचवणे कठीण असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असफल होने की अवस्था या भाव।

जीवन की असफलताओं से हमें सबक लेना चाहिए।
अनिष्पत्ति, असफलता, नाकामयाबी, नाकामी, विफलता

Lack of success.

He felt that his entire life had been a failure.
That year there was a crop failure.
failure

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.