पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकलन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.

उदाहरणे : प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.

समानार्थी : अक्कल, समज, समज-उमज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुद्धि के द्वारा प्राप्त होने वाला ज्ञान।

हर व्यक्ति की समझ भिन्न होती है।
मेरी समझ से आपकी बात सही है।
प्रज्ञा, फहम, फ़हम, वकूफ, वकूफ़, समझ, सूझ-बूझ, सूझबूझ, हिसाब

A general conscious awareness.

A sense of security.
A sense of happiness.
A sense of danger.
A sense of self.
sense
२. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.

उदाहरणे : नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.

समानार्थी : बोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोध होने की अवस्था या क्रिया।

नेत्रहीन को स्पर्श आदि से वस्तुओं का अवबोधन होता है।
अवबोधन, बोधन

The process of perceiving.

perception
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जाणण्याची क्रिया.

उदाहरणे : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.

समानार्थी : अवबोध, जाणणे, समजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जानने की क्रिया।

नए आविष्कारों का अवगमन अत्यावश्यक है।
अवकलन, अवगमन, अवबोध, जानना, समझना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.