पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उजाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उजाड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).

उदाहरणे : शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.

समानार्थी : ओसाड, वैराण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।

लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।
उजाड़, वनस्पतिहीन, शस्यहीन

Providing no shelter or sustenance.

Bare rocky hills.
Barren lands.
The bleak treeless regions of the high Andes.
The desolate surface of the moon.
A stark landscape.
bare, barren, bleak, desolate, stark
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : उध्वस्त झालेला.

उदाहरणे : त्या उजाड घराला पाहून शेतकरी रडू लागला.

समानार्थी : वैराण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टूट-फूटकर गिरा-पड़ा हुआ।

उजाड़ घर को देखकर किसान रो पड़ा।
उच्छिन्न, उछिन्न, उजड़ा, उजरा, उजाड़, उजार, उज्जट, ध्वस्त

Ruined or disrupted.

Our shattered dreams of peace and prosperity.
A tattered remnant of its former strength.
My torn and tattered past.
shattered, tattered
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.

उदाहरणे : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.

समानार्थी : उध्वस्त, ओसाड, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.