पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उसळीमारून एका जागेवरून दुसर्या जागेवर वेगाने जाणे.

उदाहरणे : चेंडू पकडण्यासाठी रामने उडी मारली

समानार्थी : कुदी

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : झडपण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : मांजरीच्या झपेटीतून उंदीर निसटून गेला.

समानार्थी : झडप, झपेट, झांप, पकड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झपटने की क्रिया या भाव।

चूहा बिल्ली की झपट में नहीं आया।
चपेट, झपट, झपाटा, झप्पाटा

The act of pouncing.

pounce
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उडी मारण्याची क्रिया.

उदाहरणे : उडीमुळे हातपाय दुखू शकतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उछलने की क्रिया या भाव।

उछलन से हाथ-पैर में चोट लग सकती है।
उच्छलन, उछलन

A light, self-propelled movement upwards or forwards.

bounce, bound, leap, leaping, saltation, spring

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.