अर्थ : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
उदाहरणे :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
समानार्थी : गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई, चरिंदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.अर्थ : एखाद्या ठिकाणी गुरे चारण्याबद्दलचा कर.
उदाहरणे :
गुरचरण दिल्यावरच तुम्ही येथे गुरांना चरायला सोडू शकता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxation