पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घडी घालणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घडी घालणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एकेरी कापड,कागद इत्यादिंना दुहेरी,तिहेही, चौपदी दुमडणे.

उदाहरणे : झोपून उठताच त्याने आपल्या चादरीची घडी घातली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े, काग़ज़ आदि की तहें करना।

सोकर उठते ही उसने अपनी चादर तह की।
घरियाना, तह करना, दुसराना, दुहराना, दोहरा करना, दोहराना

Bend or lay so that one part covers the other.

Fold up the newspaper.
Turn up your collar.
fold, fold up, turn up
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कपडे,कागद इत्यादी घडी घालून ठेवणे.

उदाहरणे : ती कपड्यांची व्यवस्थित घडी घालते.

समानार्थी : आवरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े, काग़ज़ आदि को तह करके या लपेट कर रखना।

वह कपड़ों को अच्छे से समेट रही है।
समेटना

Make ridges into by pinching together.

crimp, pinch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.