पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चालू ठेवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चालू ठेवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादे काम, स्थिती इत्यादीस चालू ठेवणे.

उदाहरणे : आम्ही रात्रीदेखील हे काम चालू ठेवले आहे.

समानार्थी : सुरू ठेवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी काम, स्थिति आदि को जारी रखना या बनाए रखना।

हम लोगों ने रात में भी काम करना जारी रखा है।
कायम रखना, चालू रखना, जारी रखना, शुरू रखना

Continue a certain state, condition, or activity.

Keep on working!.
We continued to work into the night.
Keep smiling.
We went on working until well past midnight.
continue, go along, go on, keep, proceed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.