अर्थ : एक प्रकारचे मोठे ढोलके.
उदाहरणे :
इदग्याच्या दिवशी तो नगारा वाजवत होता.
समानार्थी : नगारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan