पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थांबवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थांबवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : थांबण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.

उदाहरणे : चौकीदाराने गाडी बंगल्याच्या बाहेरच थांबविली.

समानार्थी : थांबविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुकने का काम दूसरे से कराना।

चौकीदार ने कार बंगला के बाहर ही रुकवाई।
ठहराना, रुकवाना, रोकवाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.

उदाहरणे : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.

समानार्थी : अडवणे, आडवणे, रोखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Stop from happening or developing.

Block his election.
Halt the process.
block, halt, kibosh, stop
३. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : मनाई करणे वा बंदी घालणे.

उदाहरणे : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.

समानार्थी : अडवणे, अडविणे, थांबविणे, रोखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाबंदी लगाना।

माँ ने बच्चे को धूप में बाहर जाने से रोका।
अवारना, मना करना, रोकना

Command against.

I forbid you to call me late at night.
Mother vetoed the trip to the chocolate store.
Dad nixed our plans.
disallow, forbid, interdict, nix, prohibit, proscribe, veto
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.

उदाहरणे : राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.

समानार्थी : थांबविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चली आ रही बात आदि को बंद करना।

राजा राम मोहन राय ने सती प्रथा को रोका।
रोकना

Terminate.

She interrupted her pregnancy.
Break a lucky streak.
Break the cycle of poverty.
break, interrupt
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गतिमान वस्तूची गती रोखणे.

उदाहरणे : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.

समानार्थी : अडवणे, अडविणे, थांबविणे, रोखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलती हुई वस्तु की गति बंद करना।

वाहन के सामने अचानक कुत्ता आ जाने से वाहन चालक ने वाहन रोका।
अड़काना, ठहराना, थामना, रोकना

Cause to stop.

Stop a car.
Stop the thief.
stop
६. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : भत्ता वगैरे न देणे.

उदाहरणे : सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.

समानार्थी : थांबविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

न देना।

सरकार ने यात्रा भत्ता रोक दिया है।
रोकना
७. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे.

उदाहरणे : त्यानेच माझे काम अडकवले असेल.

समानार्थी : अडकवणे, अडकविणे, थांबविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम पूरा करने में विलंब करना।

ज़रूर उन्होंने ही मेरा काम अटकाया होगा।
अटकाना

Be a hindrance or obstacle to.

She is impeding the progress of our project.
hinder, impede
८. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.

उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.

समानार्थी : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, रोखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को आगे न बढ़ने देना।

पुलिस ने जुलूस को चौक पर ही रोक दिया।
ठहराना, रोकना

Stand up or offer resistance to somebody or something.

hold out, resist, stand firm, withstand

थांबवणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : रोखण्याची क्रिया.

उदाहरणे : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.

समानार्थी : अडवणे, आडवणे, थांबविणे, रोखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोकने की क्रिया।

सैनिक शत्रुओं को सीमा के अंदर प्रवेश करने से रोकने में सफल रहे।
रोकना

The act of stopping something.

The third baseman made some remarkable stops.
His stoppage of the flow resulted in a flood.
stop, stoppage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.