पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दळण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दळण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दळण्याची मजुरी.

उदाहरणे : मी दळणावळीचे पंधरा रूपये दिले.

समानार्थी : दळणावळ, दळाई, पिसणावळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीसने की मज़दूरी।

इन दिनों प्रति किलो गेहूँ की पिसाई ढाई रुपये है।
पिसाई, पिसौनी

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दळवायचे, दळलेले धान्य.

उदाहरणे : तो दळण घ्यायला गिरणीवर गेला.

३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : दळावयाची वस्तू.

उदाहरणे : रामू दळण्यासाठी दळण पिशवीत भरत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीसी जाने वाली वस्तु।

रामू पिसवाने के लिए पीसना को बोरे में भर रहा है।
पीसना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.