पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नग्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नग्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अंगात कपडे नसलेला.

उदाहरणे : भारतातील लाखो नग्न लोक पाहून गांधीजींनी पंचा वापरायला सुरुवात केली.

समानार्थी : उघडानागडा, नंगा, नागडा, नागडाउघडा, नागवा, वस्त्रहीन, विवस्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Completely unclothed.

Bare bodies.
Naked from the waist up.
A nude model.
au naturel, bare, naked, nude
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कमरेच्या खाली कपडे नसलेला.

उदाहरणे : बाळाला लंगोट बांध नागडे ठेवू नकोस.

समानार्थी : नंगा, नागडा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.