पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नांगरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नांगरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : नांगराने शेत उकरणे.

उदाहरणे : शेतकर्‍याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले

समानार्थी : खेडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेत की मिट्टी को हल से खोदना या पलटना।

किसान अपने खेत को जोत रहा है।
जुताई करना, जोतना, टोरना, तोड़ना, तोरना, हल चलाना

To break and turn over earth especially with a plow.

Farmer Jones plowed his east field last week.
Turn the earth in the Spring.
plough, plow, turn
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.

उदाहरणे : नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।

नाविक ने गंगा के किनारे लंगर डाल दिया।
अरित्र डालना, लंगर डालना, लांगल डालना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.