पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वस्त्रहीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वस्त्रहीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अंगात कपडे नसलेला.

उदाहरणे : भारतातील लाखो नग्न लोक पाहून गांधीजींनी पंचा वापरायला सुरुवात केली.

समानार्थी : उघडानागडा, नंगा, नग्न, नागडा, नागडाउघडा, नागवा, विवस्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Completely unclothed.

Bare bodies.
Naked from the waist up.
A nude model.
au naturel, bare, naked, nude

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.