पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : मनात रेखाटलेले चित्र.

उदाहरणे : रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती

समानार्थी : कल्पना, समजूत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शक्ति या भाव जो मन में नयी,अनोखी,अनदेखी,अनसुनी आदि बातों के स्वरूप को उपस्थित करती है।

मूर्तिकार की कल्पना पत्थर को तराश कर मूर्त रूप प्रदान करती है।
कल्पना, कल्पना शक्ति, खयाल, ख़याल, ख़्याल, ख्याल, तसव्वर, तसव्वुर, तसौवर, फंतासी

The ability to form mental images of things or events.

He could still hear her in his imagination.
imagery, imagination, imaging, mental imagery
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.

उदाहरणे : प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.

समानार्थी : अक्कल, आकलन, समज-उमज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुद्धि के द्वारा प्राप्त होने वाला ज्ञान।

हर व्यक्ति की समझ भिन्न होती है।
मेरी समझ से आपकी बात सही है।
प्रज्ञा, फहम, फ़हम, वकूफ, वकूफ़, समझ, सूझ-बूझ, सूझबूझ, हिसाब

A general conscious awareness.

A sense of security.
A sense of happiness.
A sense of danger.
A sense of self.
sense
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.

उदाहरणे : तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल

समानार्थी : दृष्टी, सूक्ष्मदृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।

कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।
आपकी सूझ ने सिर पर आई एक बहुत बड़ी समस्या को टाल दिया।
सूझ

The clear (and often sudden) understanding of a complex situation.

brainstorm, brainwave, insight
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : समाजाने स्वीकारेली एखादी गोष्ट.

उदाहरणे : जुन्या समजूतींवर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.

समानार्थी : समजूत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय में माने और स्थिर किये हुए बात, तत्त्व या सिद्धांत।

पुरानी मान्यताओं में आज की पीढ़ी विश्वास नहीं करती।
मान्यता, मूल्य, विचार

Beliefs of a person or social group in which they have an emotional investment (either for or against something).

He has very conservatives values.
values
५. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता.

उदाहरणे : मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते

समानार्थी : मर्मदृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The clear (and often sudden) understanding of a complex situation.

brainstorm, brainwave, insight

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.