अर्थ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
समानार्थी : बनणे
अर्थ : एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचणे.
उदाहरणे :
नेहमी नेहमी वापरल्याने हा मोजा सैल झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Arrive at a certain condition through repeated motion.
The stitches of the hem worked loose after she wore the skirt many times.अर्थ : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.
उदाहरणे :
हा सदरा मला व्यवस्थित होतो.
समानार्थी : बसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अस्तित्वात येणे.
उदाहरणे :
ह्या वर्षात बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या.
समानार्थी : घडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Come to pass.
What is happening?.अर्थ : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.
उदाहरणे :
शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.
समानार्थी : उंचीचे होणे, येणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट पूर्णत्वास पोहोचणे.
उदाहरणे :
तुमचे जेवण झाले का?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.
उदाहरणे :
कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.
समानार्थी : पिडीत होणे, शिकार होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :