सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान.
उदाहरणे : तो यंदा पहिला येईल असे माझे अनुमान आहे.
समानार्थी : अंदाज, अजमास, अटकळ, अदमास, अनुमान, आडाखा, कयास, ठोकताळा, तर्क, होरा
अपने मन से यह समझने की क्रिया या भाव कि ऐसा हो सकता है या होगा।
A message expressing an opinion based on incomplete evidence.
स्थापित करा