अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
उदाहरणे :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
समानार्थी : उतावळा होणे, उतावीळ होणे
अर्थ : एखाद्या गोष्टीसाठी व्याकुळ होणे.
उदाहरणे :
तुला भेटण्यासाठी ओम आसुसला आहे.
समानार्थी : आतुरणे, आसावणे, आसुसणे, उत्सुक होणे