सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
उदाहरणे : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते. बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
समानार्थी : धडा, पाठ, प्रकरण
ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।
अर्थ : इतिहास किंवा एखाद्या व्यक्तिच्या जीवनातील निश्चित काळ.
उदाहरणे : मुंबईतील त्या घटनेने एका नव्या भयावह अध्यायाची सुरवात केली.
इतिहास या व्यक्ति के जीवन का एक निश्चित काल।
Any distinct period in history or in a person's life.
स्थापित करा