सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनात द्वेष वा मत्सर न ठेवता.
उदाहरणे : आपल्याला कुठलेही काम अनीर्ष्येने केले पाहिजे.
समानार्थी : आकस न ठेवता, ईर्षा न ठेवता, मत्सर न ठेवता, हेवा न ठेवता
ईर्ष्या न रखते हुए या ईर्ष्याहीनता के साथ।
स्थापित करा