अर्थ : निर्भय राहण्यासाठी आश्वासन किंवा वचन देण्याच क्रिया.
उदाहरणे :
राजाने गुप्तचरांना अभयवचन देऊन पाठविले.
समानार्थी : अभयवचन
अर्थ : निर्भयतेबद्दल किंवा सुरक्षिततेबद्दल वचन किंवा खात्री देण्याची क्रिया.
उदाहरणे :
राजाने बंदीवानास अभयदान दिले.
समानार्थी : अभय